Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

स्वाती हनुमान येरमे "नॅशनल चॅम्पियन अवार्ड"ने सन्मानित #chandrapur


चंद्रपूर:- जागतिक आदिवासी दिनानिमित्य ९ आगस्ट २०२२ रोजी अप्पर आयुक्त कार्यालय नागपुर तर्फ भद्रावती तालुक्यातील गवराळा येथील कू . स्वाती हनुमान येरमे हिला हैण्डबाल या खेळाचा नॅशनल च्याम्पियन अवार्ड ने सन्मानित करण्यात आले तसेच अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांचे हस्ते देऊन , शाल , श्रीफळ व प्रशस्ती पत्र देऊन गौवरवन्यात आले.
 याचे श्रेय तिने उमेस्वर आत्राम सर, पण्डित नेहरु शाळा इंदिरा नगर चंद्रपुर , गावंडे सर , लोकमान्य विध्यालय भद्रावती तथा सौ बाम्बोळे मैडम विवेकानंद विद्यालय , भद्रावती , सौ दलान्जे मैडम ,नागपुर व मंगेश येरमे हैण्डबाल प्रशिक्षक ,भद्रावती यान्ना दिले . सर्व स्तरावरुन तिचे अभिनंदन होत आहे . सदर कार्यक्रमात उद्घाटक . . केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी ,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत