विनय गौडा चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी #chandrapur #collector


अजय गुल्हाने NMC मनपाचे अतिरिक्त आयुक्त
चंद्रपूर:- चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची बदली झाली आहे. नागपूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त पदी त्यांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्या जागी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विनय गौडा हे चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत