गोंडपिपरी:- धान (Dhan) पीक परिपक्व झाल्याने धान कापनीची व बांधण्याची चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यात लगबग सुरू झाली. मजूर लावून धान कापण्यात आले. व शेतात धानाचे ढिगारे दिसून येत आहे.
गोंडपिपरी (Gondpipari) तालुक्यातील धाबा (Dhaba) येथील सुनील कोंडुरवार यांच्या शेतात आज धान थ्रेशर (Thresher) ने काढत असताना थ्रेशर मशीनला आग (Fire) लागल्याने ट्रॅक्टर सहित धान जाळून खाक झाले. यात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत