चंद्रपूर:- दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या (Durgapur Police Station) अगदी 200 मिटर (200 Miter) अंतरावर असलेल्या ग्राम पंचायत उर्जानगर भवनात (Gram Panchayat Urjanagar Bhavan) आरोपी प्रथम वाढई वय 21 वर्ष pratham Wadhai age 21 years यांनी विकास गणविर वय 47 वर्ष Vikas Ganvir age 47 years यांचा धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या (murder) केली.
मृतकाची मुलगी आरोपींवर प्रेम (love) करत होती, मात्र बाप (Baap) अडसर येत असल्याने आरोपीनी प्रेयसीच्या वडीलाचाच काटा काढीत चक्क गळाच चिरून टाकला. (The accused cut the throat of the girlfriend's father in a fork) ही हत्या करण्यापूर्वी आरोपींनी मृतकाला घरातून प्रेमाने बोलावून नेले. व तिथेच बाचाबाची (Talk) झाल्यानंतर आरोपीने हत्या केल्याचे बोलल्या जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.