Top News

तनीस भरलेल्या वाहनाला विद्यूतताराच्या स्पर्शाने लागली आग #chandrapur #pombhurna

वाहनचालकाच्या समयसुचकतेनी जीवीतहानी टळली


पोंभूर्णा:- तालुक्यातील बोर्डा बोरकर गावाजवळ सोमवारला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास तनीस भरलेली पिकअप क्रमांक एम एच ३४ बिजी ८९३५ रस्त्याच्या कडेला ऊभी असतांना अचानक विद्यूत तारांचा स्पर्श झाला आणि अचानक वाहनाने पेट घेतला मात्र वाहन चालकानी समय सुचकता दाखवत पेट घेतलेले पिक अप वाहन जवळच असलेल्या तलावात उतरवू टाकली आणि मोठी जीवीतहानी टळली.

सदर वाहन सौरभ कोहळे कवडजई यांच्या मालकीची असून तो स्वताच वाहन चालवीत होता. नगरपंचायतत पोंभूर्णा येथील अग्नीशामक वाहन वेळेवर घटणास्थळी उपस्थीत झाल्याने आग आटोक्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने