कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस विजयी #chandrapur #Korpana

Bhairav Diwase
0


कोरपना:- राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे नेतृत्वात कोरपना तालुक्यात नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसनी विजय मिळवला. कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे १३ व शेतकरी संघटना ४ गोंडवाना १ तर भाजपाला ० जागा मिळाल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)