नागभीड:- दि. २९ एप्रिल आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या नेतृत्वात नुकत्याच पार पडलेल्या नागभीड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आज जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपा समर्थित श्री गुरुदेव शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १४ जागांवर दणदणीत विजय मिळविला असून बाजार समितीवरील सत्ता अबाधित राहिली आहे.
नागभीड कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाच्या ताब्यात #chandrapur #nagbeed
शनिवार, एप्रिल २९, २०२३
0