Top News

व्हाईस ऑफ मीडीया डिजिटल विभागाच्या पोंभूर्णा तालुका अध्यक्षपदी आशिष नैताम यांची निवड #chandrapur #pombhurna



पोंभूर्णा:- पत्रकारीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ डिजीटल मीडीयाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारीनी आज जाहिर करण्यात आली. त्यात हि निवड करण्यात आली आहे.

व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजीटल विभाग चंद्रपूर जिल्हा सरचिटणीसपदी भैरव दिवसे यांची नियुक्ती

यात संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारीनी घोषीत करण्यात आली आहे व्हाईस ऑफ डिजीटल मीडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले व्हाईस ऑफ डीजीटल मीडीया विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे अनुमतीने हि कार्यकारीनी डिजीटल विभागाचे विजय सिद्धावार यांनी जाहिर केली आहे जाहिर करन्यात आलेल्या कार्यकारणीत पोंभूर्णा तालुका अध्यक्षपदी आशिष नैताम यांची निवड करण्यात आली असून आशिष नैताम हे लोकहित महाराष्ट्र न्यूजचे पोंभूर्णा तालूका प्रतीनीधी आहेत या निवडी बद्दल सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने