Top News

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान #chandrapur

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- दिनांक 7 एप्रिल 2023 ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये दवाखाना व परिसरातील स्वच्छता करण्यात आली.

"जागतिक आरोग्य दिन "साजरा करण्यात आला यावर्षीचे ब्रीदवाक्य सर्वांसाठी आरोग्य याबाबत उपस्थित कर्मचारी तसेच रुग्णांना माहिती देण्यात आली . श्रमदानात सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले असे मत वैद्यकिय अधीक्षक डॉ. गाटे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने