Top News

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार #chandrapur #Korpana #accident


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- अज्ञात वाहनाच्या (Unknown vehicle) धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार (death) झाल्याची घटना बुधवारी (Wednesday) सकाळी १० वाजताच्या सुमारास कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (On Korpana-Adilabad National Highway) अकोलानजीक शिव मंदिरासमोर घडली. निवृत्ती तुकाराम आत्राम (२५) रा. रायपूर (परसोडा), असे मृताचे नाव आहे. (Bike rider killed in collision with unknown vehicle)

निवृत्ती आत्राम  हे रायपूर (Raypur) येथून दुचाकीने काही कामानिमित्त कोरपना Korpana येथे जात होते. दरम्यान अज्ञात वाहनाने धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला. कोरपना पोलिसांनी (Korpana police) घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार संदीप एकाडे करीत आहे. (Accident) 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने