आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकास अटक #chandrapur #torture

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार (Sexual assault by luring marriage) करणाऱ्या युवकास (youth) पीडितेच्या the (victim) तक्रारीवरून (complaint) मंगळवारी पोलिसांनी (police) अटक (arrested) केली. गुलाम साबरी सिद्दीकी (२२) रा. दफाई नंबर १ माजरी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी गुलाम सिद्दीकी व पीडित युवतीचे मैत्रीतून (friendship) प्रेमसंबंध (love affair) प्रस्थापित झाले होते. लग्नाचे आमिष दाखवून आरोपी हा युवतीवर लैंगिक अत्याचार करीत होता. (Arrested the youth who tortured by showing bait)

लग्नासाठी (marriage) विचारले असता आरोपीने टाळाटाळ केल्याने युवतीने काही दिवसांपूर्वी विष प्राशन (Ingestion of poison) केले होते. कुटुंबीयांनी युवतीला (young woman) जिल्हा सामान्य रुग्णालय (District General Hospital) येथे दाखल केले. उपचारानंतर प्रकृती बरी झाल्याने पीडित युवतीने मंगळवारी माजरी पोलिस ठाण्यात (At Majri Police Station) आरोपीविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गुलाम सिद्दीकी याच्याविरुद्ध भादंवि ३७६, ३७६ (२) (एन) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी Sub Divisional Police Officer Ayush Nopani यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक अजितसिंग देवरे, पोहवा. गजानन जुमडे, हरिदास चोपणे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत