अमरावती:- आजची सकाळ अत्यंत दुःखद आणि वेदनादायी बातमी घेऊन आली. चंद्रपूर येथील काँग्रेस पक्षाचे खासदार माझे मित्र बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नांसाठी झगडणारा एक सच्चा लोकप्रतिनिधी आपण सर्वांनी गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! बच्चू कडू माजी राज्यमंत्री
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत