शिकार सोडायला बिबट्याच्या बछड्याचा नकार, आईने शिकारीसह बछड्याला ओढत नेले #chandrapur


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- चांदा आयुध निर्माणी परिसरात रान मांजराची शिकार मादी बिबट्याने केली. शिकार तोंडात पकडून ओढत नेत असताना लहानग्या बिबट्याचा शिकार न सोडण्याचा हट्टीपणा कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या ही चित्रफीत समाज माध्यमावर खूप पाहिली जात आहे.


भद्रावती येथील चांदा आयुध निर्माण वसाहत परिसरातील जंगलात एका रस्त्यावर बिबट्याचे कुटुंब बसले होते. यापैकी मादी बिबट्याने रानमांजराची शिकार केली. ही शिकार मादी बिबट तोंडात पकडून इतरत्र घेऊन जात असताना तिचे छोटे पिल्लू शिकार तोंडातून सोडायला तयार नव्हते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत