गडचांदूर येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी' या अभियानाच्या आयोजनाची तारीख बदलणार #gadchandur


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी व सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहरात डॉ. विनोद डोणगावकर तहसीलदार कोरपना प्रवीण चिडे नायब तहसीलदार कोरपना यांच्या मार्गदर्शनात सोहेल अन्सारी तलाठी गडचांदूर चव्हाण मंडळ अधिकारी गडचांदूर तर्फे शासकीय योजना लोक भिमुक करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान तहसील कार्यालयात कोरपना तर्फे गडचांदूर शहरात ३० मे २०२३ ला सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे आयोजित केलेला होता परंतु सदर शिबीर कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढील दिनांकास घेण्यात येणार आहे. पुढील शिबीराचा दिनांक व माहिती आपणास स्वतंत्र कळविण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत