चंद्रपूर शहरात गोपाला जोशी ने केले महत्त्वाचे काम #chandrapur


https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून विठ्ठल मंदिर प्रभागात पाण्याची पाइपलाइन फुटल्यामुळे नागरिकांना पाण्याच्या त्रास सहन करावा लागला. याची माहिती होताच गोपाला जोशी यांच्या नेतृत्वात जेथे पाईपलाईन फुटून आहे तेथे त्या जागेची पाहणी करून युद्ध पातळीवर काम सुरु करण्यात आले जेथे काम सुरु आहे तेथील ठिकाण खालीलप्रमाणें
१) *मिलन चौक ते pk watches दुकानापर्यंत*
२) *बिनबा गेट रोड*
३) *गणपती मंदिर बालाजी वॉर्ड रोड*
४) *दानव भाऊ यांच्या घराजवळ*
५) *हिवरपुरी जोडदेऊळ जवळील रस्ता*
६) *सागर किराणा जवळ वांढरे यांच्या घराजवळील गल्ली काम करण्यात येत आहे.
Source:- Social media
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत