The Kerala Story Free Show : चंद्रपूरात भाजपा तर्फे ‘द केरला स्टोरी’ दाखविला मोफत #thekerelastory #bjymchandrapur


Google ads.
The Kerala Story Free Show : ‘लवजिहाद’ विषयावर आधारित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे चंद्रपूरमध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी तर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. युवती व महिलांनी भगवी टोपी परिधान केले होते. आज दि. १५ मे, २०२३ रोजी जवळपास ७०० युवतींना चंद्रपूर शहरातील मिराज सिनेमा चंद्रपूर (Miraj cinemas, Chandrapur) येथे चित्रपट येथे दाखविण्यात आला. या वेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय श्रीराम’, ‘’ अशा घोषणा देण्यात आल्या. (The Kerala Story shown for free by bjp chandrapur news) 

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जास्तीत जास्त महिलांनी व युवतींनी हा चित्रपट बघावा आणि  लवजिहाद’ विषयांची जाणीव करून देण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी तर्फे ७०० महिलांनी व युवतींनी मोफत सिनेमा दाखविण्यात आला. या वेळी महिलांनी व युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेत हा चित्रपट बघितला. चित्रपटगृहात जाण्यापूर्वी जोरदार घोषणा देत त्यांनी या चित्रपटाचे समर्थन केले. यावेळी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता युवती मोर्चा, भारतीय जनता महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थींनी उपस्थित होते. 

All that you would like to explore and know about the movie The Kerala Story @BookMyShow
👇👇👇👇👇👇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत