आ. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रम्हपुरीत रुग्णांना फळ वाटप #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0

ब्रम्हपुरी:- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा पक्षप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवस ब्रम्हपुरीतील युवा सेना शाखेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक १३ जुनला युवासेना तालुका ब्रम्हपुरीच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

यावेळेस युवासेना तालुकाप्रमुख यादवभाऊ रावेकर तसेच युवा सेना शहर प्रमुख कमरअली सय्यद,तसेच युवा सेना कार्यकर्ते पूरूभाऊ नवघरे,अमर करकाडे,रईस खान,रवी पवार,युवराज नागापुरे,काशीम शेख,शाम कराडे,अभी शेंडे,रोहित सहारे,रोहित वाघधरे,सुबोध शेंडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)