राज्य परिवहन विभागाच्या ई-मेल आयडीत बदल #chandrapur

Bhairav Diwase
0
नवीन ई-मेल आयडीवर करावा पत्रव्यवहार

चंद्रपूर:- विभागीय वाहतुक अधिकारी, वाहतुक शाखा, चंद्रपूर या कार्यालयाचे जुने ई-मेल आयडी (dtochn7172@gmail.com) तांत्रिक कारणामुळे बदलवून नवीन तयार करण्यात आले आहे. यापुढे ई-मेलद्वारे करण्यात येणारा पत्रव्यवहार जुन्या ई-मेल आयडीवर न करता नवीन ई-मेल आयडी dtochn34@gmail.com वर करण्यात यावा. असे चंद्रपूर राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)