यावेळी न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूर येथील गुणवंत विद्यार्थी नामे कु.नयन गुणवंत ठाकरे 96.80%, कु.वेदांत किशोर कामडी 91.00%, कु.अवंतीका दिलीप पाचभाई 92.66%, कु. मानसी रवींद्र हजारे 91.00%, कु. प्रियांशु बालाजी साटोने 89.40% यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक वर्ग ढाकूनकर मॅडम, मोहितकर सर, रोकडे मॅडम, नवाते सर आदि उपस्थित होते.तसेच श्री संत भय्युजी महाराज विद्यालय चिमूर येथील गुणवंत विद्यार्थीनी कु.शीपाली पारस देवगडे 90.00%, कु. तनिषा दुर्योधन मेश्राम 87.60%, कु.साक्षी ईश्वर सावसाकडे 75.60% यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक वर्ग मोहिनकर मॅडम, गजभिये सर, तिडके सर, धोटे सर, पंधरे सर, लोहकरे सर, वानखेडे सर उपस्थित होते.सत्कार कार्यक्रम प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, उपतालुकाप्रमुख सुधाकर निवटे, तालुका समन्वयक देविदास गिरडे, युवासेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे, प्रसिध्दी प्रमुख सुनिल हिंगणकर, संघटक रोशन जुमडे, प्राध्यापक डॉ.दिवाकर कुंभरे, बाबाराव निखाडे सोनेगाव, राजहसं सातपुते सोनेगाव तसेच शिवसेना व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.