ब्रम्हपुरी:- महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्षनेते *मा.श्री विजयभाऊ वडेट्टीवार* यांच्या कार्यावर विश्वास ठेवून ब्रम्हपुरी तालुक्याचे सर्वांगीण विकासासाठी ब्रम्हपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती, अड्याळ ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच श्री नामदेव लांजेवार यांनी आज ब्रम्हपुरी येथील राजीव गांधी सभागृहातील कार्यक्रमात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत *मा.विजयभाऊ वडेट्टीवार* यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून यावेळी आमदार अभिजित वंजारी , आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस थानेश्वर पाटील कायरकर, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ मंगलाताई लोनबले , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, नगरपरिषद काँग्रेसचे गटनेते विलास विखार, आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नामदेव लांजेवार यांचे पक्षात स्वागत केले.
भाजपला रामराम करून माजी उपसभापतीचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश chandrapur
सोमवार, ऑगस्ट १४, २०२३
Tags