Top News

कराटे बेल्ट परीक्षेत चंद्रपूरचे खेळाडू चमकले


चंद्रपूर :- शास्त्री नगर प्रभाग क्रमांक ०२ मधे स्पोर्ट शोतोकन कराटे - डू असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे  कलर बेल्ट ग्रेडिंग परीक्षा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सतीश तायडे ( भा ज यु मो सचिव ) , स्वप्नील कारेकर यांना मान देण्यात आला. तसेच त्यांचा हस्ते प्रमाण पत्र वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सेन्सी विनय पावुराला चे अधिकृत कराटे-डू प्रशिक्षक SSKAI. चंद्रपूर. ब्लॅक बेल्ट 3 डॅनमुख्य परीक्षक
सेन्सी गुणेश गणवीर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेश्री सतीश तायडेआयोजक सेन्सी लोकेश बागवा SSKAI चंद्रपूरचे सहाय्यक कराटे-डू प्रशिक्षक. अध्यक्ष आणि मुख्य प्रतिनिधी स्पोर्ट शोतोकन कराटे-डो इंडिया कराटे राष्ट्रीय केरेरसुएज ब्लॅक बेल्ट 5" डॅन उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने