Top News

चंद्रपूर शहरात शिवसेना युवा सेनेच्या शहराध्यक्षाची हत्या #chandrapur #murder

चंद्रपूर:- बल्लारपूर शहर लगत असलेल्या विसापूर गावात एका 38 वर्षीय व्यक्तीच्या हत्येची घटना ताजी असतानाच आज चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील युवासेनेचे शहराध्यक्ष शिवा मिलींद वझरकर यांची हत्या झाल्याची घटना घडली.


चंद्रपूर शहर युवासेना शहराध्यक्ष शिवा मिलींद वझरकर यांची धारधार शस्त्राने रात्री 9 वाजताच्या दरम्यान हत्या करण्यात आली. ही हत्या चंद्रपूर येथील तुकूम परीसरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला झाली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने