घोसरी ग्रामपंचयतचे उपसरपंच जितू चुदरी यांचा भाजपात प्रवेश

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील भाजपा महायुती चे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घोसरी ग्रामपंचयतचे उपसरपंच जितू चुदरी यांच्यासह बाळकृष्ण वाकुडकर, किशोर चुदरी, पुरशोतम वाकुडकर, सोनु चुदरी, मंगेश लोनबले, अभिजित चुदरी, कार्यकर्ते सोबत अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.