Top News

चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले


"त्या" वायरल पोस्टमुळे अध्यक्ष सातपुतेंवर गंभीर आर्थिक व्यवहारचे आरोप?

चंद्रपूर:- काल राजुरा येथे अनेक चंद्रपूर कुणबी समाजाचे अध्यक्ष सातपुते यांची राजुरा येथे समाज माध्यमातून फिरणाऱ्या एक पोस्ट मुळे होणारी मीटिंग कॅन्सल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कुणबी युवकांमध्ये राजकीय वैमानस्य उफाळून आले आहे.



सोबतच चंद्रपूरातील काही मंडळी येऊन प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ 1 लाख व गाडी देण्याचे बोलत असल्याची पोस्ट viral झाल्यामुळे दिवसभर समाजाचे ठेकेदार, परवा गडचांदूर येथे झालेल्या मीटिंग मध्ये चंद्रपूर अध्यक्ष यांनी तालुका स्तरवार फिरून देत असलेल्या ऑफर ची चर्चा जोमात असतानाचं ही हल्ल्याची घटना घडल्याने राजकीय वातावरण चागले तापले आहे.


काय होती वातावरण तापवणारी "ती" वायरल पोस्ट



स्वतः च्या स्वार्था करीता 5वर्ष धानोरकर ला शिव्या मारणारे जबरदस्तीने समाजाच्या अध्यक्ष पदावर बसलेले सातपुते यांनी काँग्रेस उमेदवाराला विकली तालुका स्तरावरील समाज मंडळे : काल झालेल्या गडचांदूर येथील बैठकीत पवन राजूरकर यांना दिली 1लाख (10हजार दिवस नुसार 10दिवस प्रचार ) रुपयात गाडी पाठवतो तुम्ही फिरा अशी ऑफर,



आता प्रश्न आहे की, काल परवा पर्यंत प्रतिभा सक्षम उमेदवार नाही म्हणणारे सातपुते चंद्रपूरातून 4लोक घेऊन अचानक येतात व तालुका मीटिंग मध्ये लोकांना सरळ गाडी पाठवतो सोबत 10दिवसाकरिता 1लाख देतो अशी ऑफर कशी काय देतात.



तर् वरोऱ्यात चर्चा आहे की यांनी प्रत्येकी समाज मंडळाकरिता 10लाख रुपये घेतले असून आता स्वतः च्या मर्सडीज गाडीने फिरून लोकांना मी किती समाजाचे कामं करतोय हे दाखवत असतील तर् कशी होणार समाजाची प्रगती. पुढचे 5वर्ष साठी सातपुते कडेच समाजाचा ठेका दिलाय की काय प्रश्न पडतो.


 #Sudhir Mungantiwar #pratibhadhanorkar #VijayWadettiwar #ShivaniWadettiwar #Subhashdhote   #Sudhir Mungantiwarvspratibha dhanorkar #chandrapurloksabha #chandrapurloksabha2024 #BJPvsNCP #ajitpawar #sharadpawar #ncp #eknathshinde #monsoon2024 #kishorjorgewar #shindefadnavisgovernment #devendrafadnavis #jitendraawhad #prafulpatel #chhaganbhujbal #maharashtrapolitics #Adharnewsnetwork #marathinewslive #marathinewsadharnewsnetwork #maharashtranewsadharnewsnetwork #marathibatmyanewsAdharnewsnetwork #live #ChhatrapatiSambhajinagar #MahavikasAghadiSabha #ThackerayGroup #Congress #NCP #BJP #chandrapur #gadchiroli #Nagpur #Maharashtra #Vidharbh #bhairavdiwase #murder #SupremeCourtHearing #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #vidhansabha #EknathShinde  #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #N #maharashtrapolitics #rainupdate

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने