10th result : प्रतीक्षा संपली...! दहावीचा निकाल आज जाहीर होणार

Bhairav Diwase
0


मुंबई:- बारावीच्या निकालानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा होती. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दहावीचा निकाल सोमवार, 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट https://mahresult.nic.in/ वर निकाल पाहता येणार आहे. तसेच एसएमएस आणि डिजीलॉकरच्या माध्यमातूनदेखील तुम्ही हा निकाल पाहू शकता.

दहावीचा निकाल जिथं पाहणार त्या वेबसाईटची यादी  


 टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)