संपुर्ण जिल्ह्य़ातील प्रत्येक गावचा सामाजिक व राजकीय परिपूर्ण अनुभव असुन कुशल संघटक कौशल्य आहेत. जिल्ह्य़ातील प्रत्येक गावात सिकंदर शेख यांचा संपर्क असल्याने पक्ष वाढीसाठी येणाऱ्या काळात निश्चित फायदा होईल.
सिकंदर शेख यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र चे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हस्ते व जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे, नामदेव डाहुले, रमेश राजुरकर, ब्रिजभुषण पाझारे, विवेक बोढे यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र देण्यात आले.
पप्पु शेख, रुपेश मांढरे, प्रतिम देवतडे, सुरज पेंदाम, प्रफुल भोस्कर , योगेश नागपुरे, प्रशांत लांडगे, मोहम्मद आमीर, शाहिद सय्यद यांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.