शुभेच्छूक:- अल्काताई आत्राम प्रदेश महामंत्री, भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र तथा माजी सभापती पंचायत समिती पोंभुर्णा
आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार हे उद्या 30/07/2024 रोज मंगळवारी जनतेच्या भेटीसाठी पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालय येथे 11ते 1 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री यांचा वाढदिवस सेवेच्या माध्यमातून पोंभुर्णा येथे महाआरोग्य शिबीर तसेच सायंकाळी राजरजेश्वर मंदिर तसेच प्रत्येक गावातील मंदिरात पूजा अर्चना करून प्रसाद वितरण तसेच अनेक सर्व कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच सुधीर भाऊंनी केलेल्या विकास कामा वर आजकाल युवा मध्ये रील्स मोठया प्रमाणात आवड आहे तर रील्स स्पर्धा आयोजित आहे तरी जनेतीनी या सर्व मध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन अल्का आत्राम यांनी केले आहे.