Shivsena: आज शिवसेना नेते आ.भास्कर जाधव पोंभूर्ण्यात

Bhairav Diwase


पोंभूर्णा:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे पूर्व विदर्भ नेते, आमदार भास्कर जाधव शुक्रवारी (दि.२७) दु.१२ वाजता सुमन मंगल कार्यालय, सभागृह येथे शिवसेना पदाधिकारी,आणि शिवसैनिकांचा मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.