बल्लारपूर:- 72 बलारपूर विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीला बंड रोखण्यात यश आले आहे. शिवसेना (उबाठा) गटाला जागा न मिळाल्यामुळे जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंड केला होता. मात्र दिनांक 4 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात शिवसेना पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार अखेर संदीप गिऱ्हे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे.
Sandip girhe: शिवसेना ठाकरे गटाचे संदिप गिऱ्हेंचा अर्ज मागे...
सोमवार, नोव्हेंबर ०४, २०२४