श्री विनोद वाढई यांच्या पुस्तकाचे ऊर्जा मंत्र्यांकडून विमोचन.

Bhairav Diwase
श्री विनोद वाढई यांची या अगोदर ही विजेची बचत काळाची गरज व आधुनिक प्रशिक्षण कार्य ही पुस्तके प्रकाशित.
 Bhairav Diwase.   June 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- महावितरण मध्ये सेवेत असताना वाचनाचा व लेखनाचा सतत ध्यास बाळगणारे व सद्या नागपूर येथील महावितरण कार्यालयात उप व्यवस्थापक (वित्त व लेखा) म्हणून कार्यरत असणारे श्री विनोद दादाजी वा ढई यांच्या शुरक्षी तता एक सवय या वीजग्राहकांसाठी सुरक्षिततेच्या व स्व सरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पुस्तकाचे विमोचन मा ना श्री नितीनजी राऊत ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते नुकतेच पार पडले अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आसनारे श्री विनोद वाढई यांची या अगोदर ही विजेची बचत काळाची गरज व आधुनिक प्रशिक्षण कार्य ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत हे विशेष आपल्या सेवाविषयक् कर्तव्यात अग्रेसर असणाऱ्या कार्य तत्पर आधिकाऱ्याने सुरक्षितता एक सवय या आपल्या  पुस्तकात वीजग्राहकांने आपली  सुरक्षितता कशी राखावी प्रथमोपचार कसा करावा याची साधी सोपी उदाहरणे देऊन एकूण नऊ प्रकरणात त्याचा वि स्तार केला आहे सदर पुस्तकात लेखकाने  विद्युत अग्नी वाहन भूकंप महापूर आपप्ती ई त्यादी विषय हाताळून व्यक्तीने स्वतःची सुर शितात कशी करावी व सुर शित तेची सवय जीवनात किती महत्वाची आहे याचे महत्त्व विशद केलेले आहे  सदर पुस्तकाच्या प्रकाशना प्रसंगी ऊर्जा मंत्री  मा ना श्री नितीनजी राउत यांनी पुस्तकाची  प्रशंसा केली असून लेखकाच्या हातून भावी काळात अशीच उतमोतं म साहित्य कृती निर्माण व्हावी व समाजाचे उदबोधन करण्याची त्यांना प्रेरणा मिळावी आशि स दीच्छ्या व्यक्त केली सदर पुस्तकाच्या प्रकाशना बद्दल श्री जगदीप दुधे, धनजय बोबडे , विजय मार्कांडे, परिमल वाढई, माणसं दुधे, अशोक काळे, आदींनी लेखकाचे अभिनंदन केले आहे.