Top News

28 जून ला भाजयुमो चंद्रपूर तर्फे मतदार नोंदणी च्या माहिती साठी बैठक संपन्न.

दि. 28 जून, रोजी पदवीधर मतदार संघ निवडणूक, 2020 संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर तर्फे मतदार नोंदणी च्या माहिती साठी बैठक संपन्न.
Bhairav Diwase.    July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपुर:- आज दि. 28 जून, 2020 रोजी पदवीधर मतदार संघ निवडणूक, 2020 संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर तर्फे मतदार नोंदणी च्या माहिती साठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी भा.ज.यु.मोर्चा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष श्री. ब्रिजभूषण पाझारे, पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख श्री. सुभाष जी कासनगोट्टुवार, पदवीधर मतदार नोंदणी अभियान जिल्हा संयोजक श्री. आशिष जी देवतळे, जिल्हा सहसंयोजक यशजी बांगडे,  भाजयुमो चे श्री.सुरज जी पेदुलवार व श्री. प्रजवलंत जी कडू, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष आमीन जी शेख. भाजपा सोशल मीडिया चंद्रपूर विधानसभा प्रमुख गौरव राजूरकर व आदि पदाधिकारी व भाजयुमो चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने