Top News

मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त 58 दिव्यांगाना किड्स चे वाटप.

सेवादिवस म्हणून भाऊंचा वाढदिवस साजरा.                      
Bhairav Diwase.    July 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोरगरीब जनतेच्या हाकेला धावणारे, चंद्रपूर जिल्ह्यात विकासाचा झंझावात आणणारे,मनमिळावू वक्तिमत्व,माजी अर्थ,नियोजन तथा वन मंत्री मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे कार्य म्हणजेच लोक सेवा, लोकहितार्थ जनतेच्या सेवेत धावून जाणारे, प्रत्यक्ष किंवा फोनवर संपर्क साधला की त्यांच्या प्रश्नांना निर्वाडा करून देणारे मा.सुधीरभाऊ ची प्रचीती आहे अशा विकासपुरुषा औचित्य साधून गोंडपीपरी शहरात 58 दिव्यांगांना किडस चे वाटप करण्यात आले.
 तालुका अध्यक्ष बबन निकोडे, भाजपा नेते निलेश संगमावार, सामाजिक कार्यकर्ते सुभाष माडूरवार , साईनाथ मास्टे, नगर पंचायत सभापती चेतन सिंह गौर, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव राकेश पुन, संजय झाडे, अश्विन कुसनाके, जितू इटेकार, गणपती चौधरी, गणेश डाहाळे, नाना येलेवार, सुनील फुकट, अनिल झाडे, मनीष वासमवार, मारोती झाडे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने