Click Here...👇👇👇

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना दिला मदतीचा धनादेश. खासदार अशोक नेते व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या यांच्या हस्ते प्रदान.

Bhairav Diwase
रामदास शेरकी व खापरी येथील प्रमोद मेश्राम या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
Bhairav Diwase.    July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील रामदास शेरकी व खापरी येथील प्रमोद मेश्राम या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्या आत्महत्या कुटूंबियांना 30 हजार रुपयांचा धनादेश खासदार अशोकजी नेते तर आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले 

      यावेळी  जि. प उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर वसंत वारजूकर डॉ श्यामजी हटवादे निलम राचलवार  प्रकाश वाकडे जीप सदस्य मनोज मामीडवार पस सदस्य अजहर शेख पस सदस्य प्रदीप कामडी तसेच उपविभागीय अधिकारी संकपाळ तहसीलदार नागतीळक यांची उपस्थिती होती