चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालय पोंभूर्णा चा ९८.४७% निकाल.

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच विद्यार्थिनींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.
Bhairav Diwase.    July 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आज घोषित झालेल्या बारावीचा निकालामध्ये स्थानिक चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालय पोंभूर्णा कॉलेजचा ९८.४७% निकाल लागला आहे. 

खालील विद्यार्थी महाविद्यालयाच्या पहील्या तीन क्रमांकामध्ये आले असुन ते पुढील प्रमाणे दिलेले आहे.
१) कु. प्रणाली घनश्याम टिकले ६६.१५%

२) कु. रोहिणी किशोर गुज्जनवार ६४.७७%

३) कु. दिव्याश्री जीवन वनकर ६४.६१%

 उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच विद्यार्थिनींचे, संस्थेचे सचिव श्री स्वप्निल दोंतुलवार, व्यवस्थापन समिती, गोंडवाना विद्यापीठाचे सदस्य श्री प्रशांत दोंतुलवार, तसेच चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक , प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत