Top News

भारतीय जनता पार्टी चिमूर चे जेष्ठ नेते डॉ. दिपकजी यावले यांचा आमदार बंटीभाऊ भांगडीया व खासदार अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा.

डॉ.दिपकजी यावले यांचा वाढदिवस चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार(बंटीभाऊ) भांगडीया यांचे चिमूर येथील  निवासस्थानी केक कापून साजरा.
 Bhairav Diwase.    July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- भारतीय जनता पार्टी चिमूर चे जेष्ठ नेते श्री डॉ.दिपकजी यावले यांचा वाढदिवस चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार(बंटीभाऊ) भांगडीया यांचे चिमूर येथील  निवासस्थानी केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री अशोकजी नेते चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री बंटीभाऊ भांगडीया उपस्थित होते.

   या प्रसंगीभाजपा जेष्ठ नेते श्री वसंतभाऊ वारजुकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामजी हटवादे, माजी सभापती प्रकाशजी वाकडे, पंचायत समिती सदस्य अजहर शेख,राजुभाऊ देवतळे,एकनाथ थूटे, नितीन अविभाऊ बरोकर, गभणे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने