सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर विभाग सहभागी होऊन गोंडराजा समाधी स्थळ, अंचल्लेश्वर मंदीर, अंचल्लेश्वर गेट जवळ चंद्रपूर या ठिकाणी स्वदेशी झाडांची रोपे व रोपांच्या सुरक्षतेसाठी लावले टी गार्ड.

Bhairav Diwase
केंद्र पुरातत्व विभागाचे अधिकारी मा. श्री विक्रांत कुमार.साहेब श्री.प्रविन उंनदिरवाडे प्रशांत दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली.
Bhairav Diwase.    July 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- दि.९ जुलै २०२०(गुरुवार) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (नागपूर सर्कल)वृक्षारोपण पंधरवडा (दि.२८ जून ते १२ जुलै २०२०) या उपक्रमात सह्याद्री प्रतिष्ठान चंद्रपूर विभाग सहभागी होऊन  गोंडराजा समाधी स्थळ, अंचल्लेश्वर मंदीर, अंचल्लेश्वर गेट जवळ चंद्रपूर या ठिकाणी स्वदेशी झाडांची रोपे व रोपांच्या सुरक्षतेसाठी टी गार्ड लावण्यात आले.
ही मोहीम केंद्र पुरातत्व विभागाचे अधिकारी 
मा.श्री विक्रांत कुमार.साहेब श्री.प्रविन उंनदिरवाडे प्रशांत दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

विशेष आभार
 १.सौ.राखीताई कंचलावार महापौर महानगर पालीका चंद्रपूर
२.श्री.वंसता भाऊ देशमुख गट नेते महानगर पालीका चंद्रपूर
३.संजय भाऊ कंचलावार सामाज  सेवक
४. निलेश खोब्रागडे नगर सेवक चंद्रपूर   
५.भारतीय पुरातत्व सर्वेक्षण उपमंडल चंद्रपूर अधिकारी व कर्मचारी वर्ग

मोहिमेतील सहभाग
शशिकांत भाऊ देशकर, दिलिप वासुदेवराव रिंगणे, प्रज्वल गर्गेलवार, अनुश्री घोटेकर, श्याम बोबडे, शुभम कोरम, केतन दुर्शेलवार, वैभव येरगुडे, साहिल असुदे, हर्षल येरवार, अभय जिंजीवाल, गौतम अभिनव 

चंद्रपूर विभाग
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र 
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)