Top News

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुल पंचायत समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.चम

Bhairav Diwase. July 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विकास पुरुष बल्लारपूर विधानसभा चे लोकप्रिय आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर कथा साहित्य वितरण कार्यक्रम आज दि. 30/07/2020 वेळ 12वाजता स्थळ.पंचायत समिती कार्यालय मूल येथे आयोजन केलेले होते कार्यक्रमाला उद्घाटक. माननीय संध्याताई गुरनुले अध्यक्ष जि. प. चंद्रपूर, अध्यक्ष. देवराव भाऊ भोंगडे माजी अध्यक्ष जि. प. चंद्रपूर तथा जिल्हा अध्यक्ष भाजपा चंद्रपूर व कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मूल पंचायत समिती चे गट विकास अधिकारी कलोडे सर, पोभूर्णा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी धनंजय साळवे सर, तसेच मूल तालुक्यातील संपूर्ण ग्राम पंचायतचे सरपंच व या कार्यक्रमाचे आयोजन मूल पंचायत समितीचे सभापती चंदूभाऊ मारगोनवार व उपसभापती घनश्यामजी जुमनाके तसेच संपूर्ण पंचायत समिती सदस्य गन उपस्थित होते रक्तदान मूल पंचायत समिती सभापती चंदूभाऊ मारगोनवार. पोभूर्ना पंचायत समिती गट विकास अधिकारी साळवे सर व 100 रक्तदात्यानी रक्त दान केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने