नागपूर च्या सोमलवार स्कुल मधून राम किटे इन बेस्ट ऑफ फाईव्ह.

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रवासात निकटवर्तीय असलेले सुनील किटे यांचे चिरंजीव.
Bhairav Diwase.    July 30, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रवासात निकटवर्तीय असलेले सुनील किटे यांचे चिरंजीव राम सुनील किटे याने नागपूरच्या सोमलवार स्कुल मधून ९१ टक्के गुण घेत बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये स्थान पटकवून सुयश मिळवले . 
              चिमूर क्रांती लढ्यातील  स्वातंत्र्यसंग्राम सैनिक स्व बाबुरावजी किटे यांचे नातू राम असून ते आई वडीलासह नागपूर ला वास्तव्याने राहत आहे 
              सुनीलजी किटे हे सतत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या सोबत राहत असताना सुद्धा राम ने स्वतः च्या जिद्द चिकाटी वर सतत अभ्यास करीत नावलौकिक मिळविले  
               राम ने यशाचे श्रेय आई वडील सोबत शाळेच्या शिक्षक वर्गाला देत आमदार बंटीभाऊ भांगडीया व त्यांच्या कुटूंबियांना सुद्धा दिले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत