Top News

“विद्यार्थी वाचवा संघटना महाराष्ट्र राज्य” प्रदेश अध्यक्ष- श्री.किरण ज्ञानदेव असवले यांनी श्री. शुभम भाऊ कोहपरे(मु.सोईट,ता.वरोरा) यांची चंद्रपुर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ति.

पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Bhairav Diwase.    July 24, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:-  विद्यार्थी क्षेत्रामध्ये अनेक अमुलाग्र बदल,विविध प्रकारची केलेल्या कामांची दखल घेवून “विद्यार्थी वाचवा संघटना महाराष्ट्र राज्य” प्रदेश अध्यक्ष- श्री.किरण ज्ञानदेव असवले यांनी श्री. शुभम भाऊ कोहपरे(मु.सोईट,ता.वरोरा) यांची चंद्रपुर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ति केली व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
        श्री.शुभमभाऊ कोहपरे यांना आता श्री.किरण असवले यांचे मार्गदर्शनाखाली जात, धर्म, लिंगभेद, राजकीय पक्ष यांचा संघटनेमध्ये उल्लेख न करता कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून आपल्या क्षेत्रातील प्राथमिक शाळा ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शालेय समस्या सोडविन्यासाठी कटिबद्ध रहावे लागनार आहे. समोर आलेल्या नविन ON LINE EDUCATION आव्हाहनाचा ते कसे सामना करतात याकडे संपूर्ण क्षेत्राचे लक्ष लागुन असेल यात शंकाच नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने