Click Here...👇👇👇

आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक, हवन, शालेय विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन वाढदिवस साजरा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    July 30, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:- महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व मा.आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री.यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.यू.मो चंद्रपूर यांच्या सौजन्याने तसेच मा.ब्रिजभूषण पाझारे जिल्हा अध्यक्ष भा.ज.यू.मो. चंद्रपूर. मा. नामदेव डाहुले  तालुका अध्यक्ष भाजपा. मा. शोभाताई पिदुरकर तालुका अध्यक्ष महिला आघाडी भाजपा. मा.रणजित सोयाम जि.प. सदस्य. मा.अजय चालेकर यांचे शुभ हस्ते, श्री. हनुमानजी च्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून हवन करून पुज्या करण्यात आली. व संकट मोचन श्री हनुमानजी ला साकल घालण्यात आले की मा.सुधीर भाऊ हे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा व जनतेचे लोखहितार्थ निर्णय घेत असताना त्यांच्या पावलो पावली आपली कुर्पा असू दे तसेच त्यांची प्रकृती सुदृढ व त्यांना दीर्घ आयुष मिळू दे.अशी श्री हनुमान चरणी प्रार्थना करण्यात आली.या कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी,शेतमजूर वर्गाच्या प्राथमिक शाळेच्या मुलांना टिपिन बॉक्स , चित्रकला बुक व कलर बॉक्स देण्यात आले या कार्यक्रमाला  श्री.संजय बुटले. सौ.दुर्गा बावणे.सौ.किरण अलोने. श्री.अशोक ठाखरे.श्री.अशोक पटेल.श्री.अर्जुन नागरकर.सौ.अन्नू ठेंगणे.श्री.सुदर्शन निषाद. श्री.वसंतराव महले श्री.राजू डोंगरे.श्री.सचिन.सौ. कल्पना गुन्हे इत्यादी.हे प्रामुख्याने उपस्थित होते. हा.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री.प्रमोद जाधव श्री.प्रवीण कुळमेथे.श्री.सागर महले.श्री.गोविंदा गणफुले पावन डोंगरे यांनी अथक परिश्रम घेतले.