Top News

जि,प सदस्या वनिता आसुटकर व सरपंच अशोक ठाकरे यांच्या नेत्तृवात लखमापुर येथे राममंदिर भूमिपूजन सोहळा व हनूमान मंदिराचे पेवर ब्लाॅक भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न.

Bhairav Diwase.    Aug 05, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) राहुल बिसेन उर्जानगर, चंद्रपूर
चंद्रपूर:
- लखमापूर, आंभोरा ग्रा,पं चे सरपंच, अशोक ठाकरे व उपसरपंच सूर्दशन निषाद यांनी जि,प सदस्या वनिता आसुटकर यांच्या कड़े लखमापुर येथिल हनूमान मंदिराच्या जवळच्या जागेच्या सौंर्दयकरण करण्यासाठी निधी ची मांग केली होती व जि,प सदस्या वनिता आसुटकर नी ही मांग मान्य करुन 3 लाखाचा निधी मंजूर करुन दिला व *आज दि 05-08-2020* ला *राम मंदिराचे भूमिपूजना सोबतच हनूमान मंदिराच्या पेवर ब्लॉक चे भूमिपूजन जि,प सदस्या वनिता आसुटकर व सरपंच अशोक ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले* व निधी मंजुर करुन देण्यासाठी लखमापूर, आंभोरा चे ग्रा,पं चे सरपंच अशोक भाऊ ठाकरे आणि उपसरपंच सूर्दशन निषाद, सहित ग्रा,पं सदस्यांनी *जि,प सदस्या वनिता आसुटकर यांचे आभार व्यक्त केले* या भूमिपुजन कार्यक्रमाला माजी जि, प सदस्य विलास जी टेभ्रूणे, शांताराम भाऊ चौके, ओबीसी आघाडी चे तालुका अध्यक्ष नामदेव भाऊ आसुटकर , भाजयूमो चे ता, सरचिटनिस अतुल भाऊ पोहाणे, मनोज भाऊ मानकर , लखमापुर ग्रा,पं सदस्य, भाजपा कार्यकर्ता राहुल बिसेन, रोशन गौतम सहित मंदिरा चे पुजारी व गावातील नागरिकांची प्रामुख्याने उपस्तिथि होती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने