वरोरा तालुक्यातील माढेळी येते भाजपातर्फे कोरोना योद्ध्यांचा राखी बांधून तसेच सन्मानपत्र देऊन सौ .रोहिणीताई देवतळे यांचे नेतृत्वात सत्कार.

Bhairav Diwase.    Aug 07, 2020



(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
वरोरा:- जगा सह भारत देश व महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या कोरोना काळात पोलीस बांधव, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता शिपाई,बँक अधिकारी, तसेच अनेक अधिकारी कोरोनाच्या काळात रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. हे दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी कोरोना योध्ये म्हणून कार्यरत आहे. त्या मुळे आज वरोरा तालुक्यातील माढेळी प्राथमिक आरोग्य केन्द्र येथिल श्री.ए.के. निब्रड,श्रिमती-एस.व्ही.वडराकर,श्री-व्ही.बी भेंडारे,श्री-ए.ए.नौकरकर, श्री आय.आर.वजारे, श्री.यु.आर.राठोड, श्री.एम.एन.चिकराम, श्रीमती.पि.एन.वानखेडे, श्रिमती.एस.एम.शेख, श्री.व्ही.पी.गावडे, श्रीमती.एस.जि.बेलखुडे, श्रीमती.एस.एस.बरके, श्रीमती.के.व्ही.वानखेडे, श्रीमती.रि.वि.काटकर, श्री.एस.एस.शेख, श्रीमती.शशिकला भगत,तसेच ग्रामपंचाय माढेळी कर्मचारी तथा शिपाई,धनराजजी डुकरे(सचिव ग्राम पंचायत माढेळी)विशालजी बदखल(उपसरपंच ग्राम पंचायत माढेळी)भिमाजी वाटकर(सदस्य ग्राम पंचायत माढेळी)नंदकिशोर पावडे,प्रफुल पारधी,तसेच पोलिस चौकी माढेळी येथिल ईश्वरजी गायकवाड साहेब,संतोषजी तुमराम साहेब यांचा सत्कार सौ. रोहिणीताई देवतळे (माजी सभापती प.स.वरोरा) यांचे नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचे सह माढेळी येथिल,देवानंदजी महाजन,सुनिलजी देवतळे,विजुभाऊ वादाफळे,सतिशजी मोहता,हुपेन्द्र हिकरे,गिरिधर कोहपरे, सौ-कतडे ताई,सौ-भडगरे ताई,सौ-जया हुलके,सौ-पठान मँडम,यांचे हस्ते कोरोना योद्दाचा सत्कार समारंभ घेण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने