सूरज माडूरवार यांच्या वाढदिवसानिमित्त वढोली येथील अभ्यासिकेला आलमारी भेट.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- सामाजिक कार्यकरता सूरज माडूरवार यांचा वाढदिवस.त्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरिता अभ्यासिकेला स्वखर्चातून आलमारी भेट दिली. यावेळी सूरज माडुरवार,अभ्यासिका प्रमुख मोरेश्वर उपासे,इंडियन्स युवा ग्रुप अध्यक्ष अमित भोयर,सामाजिक कार्यकर्ता निखिल नामेवार,
रा यु कॉ शहर उपाध्यक्ष निकेश बोरकुटे,
सामाजिक न्याय विभाग तालुका उपाध्यक्ष प्रमोद दुर्गे,गोकुळ सोनटक्के,राहुल मेकर्तिवार,एकमेव कुंदावार,मंगेश गेदाम उपस्थित होते.