Top News

चंद्रपूर शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता.

चंद्रपूर जिल्हा करोना बधितांची संख्या 2074

आज 178 पॉझिटिव्ह. तर 2 मृत्यू.
Bhairav Diwase. Aug 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात रोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, दिवसेंदिवस 100 च्या जवळपास कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून येत असल्याने समोरचा काळ हा चंद्रपूरकरांसाठी बिकट असणार याकरिता चंद्रपुरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावेच लागेल अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
आज चंद्रपूर जिल्ह्यात 28 कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 2 मृत्यू झाले आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्याची करून आबादी त्यांची संख्या 2074 पोहोचलेली आहे.
चंद्रपूर शहरात 500 च्या वर कोरोनाबाधितांचा आकडा गेला आहे, त्याकरिता सोमवारपासून चंद्रपूर शहरात कडक लॉकडाऊन आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जाहीर करू. हा लॉकडाऊन 8 ते 10 दिवसांचा असेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने