6 बाधितांचा मृत्यू.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हत आता पर्यंत एकुण बाधित
8709 पुढे आले आहे तर कालपर्यंतचे एकुण बाधित 8499 गेल्या 24 तासातील एकुण बाधित
210 मिळाले आहे तर उपचार घैत असलेले बाधित 3528 इतके आहे बरे झालेले बाधित 5051 असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेले बाधियांची संख्या 130 (चंद्रपूर 123, तैलंगाणा 01, बुलडाणा 01, गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03) आज 6 कोरोना बाधितांचे मृत्यू झाला.
पहिला मृत्यूः घुटकाळा वार्ड, चंद्रपूर येथील 68 वर्पीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 18 सप्टेंबरला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
दुसरा मृत्यूः आनंदवन परीसर, वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे.या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
पुरुष बाधिताचा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तिसरा मृत्यू तुकम चंद्रपुर
यैथील 62 वर्षीय
मृत्यु झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला
चवधा मूत्यूः आंबेडकर कॉलेज परिसर, चंद्रपूर यैथील 60 वर्षीय
पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 20
सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
पाचवा मुत्यूः एकोरी वाई, चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला बाधितैचा मृत्यू झाला आहे. या बाधितैला 18 सप्टैंबरला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
सहावा मृत्यूः चिमढा,मूल येथील 70 वर्षीय पुरुष
बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 20 सप्टेंबरला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
(गैल्या 24 तासातील है वरील सहा मृत्यू अहेत. अनुक्रमे एक ते दोन मूत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शाससकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर यैथे मृत्यू झालेला आहे.तर,
तीन ते सहा मुत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्यूमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुजणालय चंद्रपूर येभे मूत्यू झालेला आहे.)