निधन झाल्याने वैधकीय क्षेत्रात खळबळ.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ मनोहर आनंदे यांचे कोरोना आजाराने निधन झाल्याने वैधकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपासून ते नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते, परंतु आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने वैधकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.
आधार न्यूज नेटवर्क परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐