🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

प्लावूडचे दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या आरोपीस अटक.

Bhairav Diwase. Jan 28, 2021
चंद्रपूर:- राजुरा हद्दीतील राजूरा बसस्टॉप जवळील प्लायवुडचे दुकान फोडून दुकानातील महागडे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यास रामनगर डीबी पथकाने चंद्रपुरातील ट्राफिक ऑफिस समोर आरोपीला अटक केली. 

     मंगेश देविदास कुंभारे ( २२ ) रा.चन्नई, ता. कोरपना असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान त्यांच्याकडून आयफोन किं.३० हजार, ब्लूटुथ १,५००, हेड फोन १५००, एमआय कंपनीचा मोबाईल किंमत १० हजार रूपये एकूण असा ४३,६५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
     
    आरोपीवर कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपील अटक केली आहे. ही कारवाई रामनगरचे पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात उप पोलीस निरिक्षक अब्दुल मलिक व डी.बी.पथकाने केली आहे .