तब्बल 11 पैकी 8 उमेदवार बहुमतानी विजय.
यवतमाळ:- झरी-जामनी तालुक्यातील प्रस्तापिताची ग्रामपंचायत अडेगाव ओडकली जाते यात ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजी ब्रिगेड महाविकास अघाड़ी समर्पित पैनल विरुद्ध मंगेश पाचभाई बीजेपी पैनल अशी थेट लढत मधे मंगेश पाचभाई यांच्या पैनल च्या सर्वाधिक 8 जागेवर विजय मिडवत महाविकास आघाडी संभाजी ब्रिगेड महाविकास अघाड़ी समर्पित दिग्गजांचा पराभव झाला अवघ्या 3 जागेवर समाधान मानावे लागले यात संभाजी ब्रिगेड चे प्रशांत बोबडे याचा दारुन पराभव झाला या ग्रामपंचायत मधे अनेक वर्ष पासून समाजसेवक मंगेश पाचभाई याचे विकास कामे सोबतच संजय दातारकर यांचे कामे जनतेला भावले यात तब्बल आठ उमेदवार विजय झाले.