🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदुभाऊ गट्टूवार यांचे वाढदिवस 21 किलोचे केक कापून साजरा.


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- राष्ट्रीय बजरंग दल नेता  नंदुभाऊ गट्टूवार यांचे वाढदिवस  बजरंग दलांचे शेकडो कार्यकर्ते यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला , बजरंग दलात सदैव तत्परतेने व मनपूर्वक कार्य करण्यात अग्रेसीत असलेले नेता नंदुभाऊ हे सर्वांचे लाडके असलेले व सामाजिक व पारंपरित पद्धतीने कार्यरत असलेल्या व व्यक्तित्व जपून मायाळू व प्रेमळ स्वभाव असलेले लोकप्रिय बजरंग दलांचे नेता म्हणून ओळखले जाणारे नंदुभाऊ गट्टूवार यांच्या वाढदिवसानिमित्त 21 किलोचा केक कापून ,वाढदिवस साजरा करण्यात आला,  वाढदिवसानिमित्त उपस्थितीत असलेले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष -शंकर सरदार अरोरा,राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष-शिवाभाऊ सारसर ,राष्ट्रीय महिला परिषद जिल्हा अध्यक्षा सुशीला मले, ओजश्विनी जिल्हा अध्यक्षा दीक्षा एडला चंद्रपूर, जिल्हा उपाध्यक्ष आकाश कोडमलवार , चंद्रपूर शहराध्यक्ष मुन्ना जाधव, विधानसभा अध्यक्ष हिमतशिंग ठाकूर, तालुका कार्यकारी निखिल, तालुका मंत्री विवेक दुर्गे,घुघुस शहराध्यक्ष शिवकुमार यादव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते,