🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

मेसा ग्रामपंचायत वर भाजपाचा झेंडा.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर वा. नरड वरोरा
वरोरा:- मेसा येथील ग्रामपंचायतीवर आज 10/2/2021 ला भारतीय जनता पार्टी चा  झेंडा सरपंच पदी सौ मनीषा जीवतोडे व उपसरपंच श्री नीलकंठ वरभे यांची नियुक्ती झाली. सदस्य शरद जीवतोडे ,शोभाबाई  उईके वैशालीताई  बारतीने यांना मा श्री सचिनभाऊ नरड जिल्हा महामंत्री भाजयुमो ,ज्योतीताई वाकडे , जिल्हा परिषद सदस्य, ईश्वर नरड   युवा नेते भाजपा , किसनराव वरभे, लक्ष्मीबाई पुसनाके यांनी नवनियुक्त सरपंच  व उपसरपंच ,सदस्य गण चे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या वेळी प्रमुख उपस्थिती सतीश वरभे, बाबाराव खाटीक ,होमराज घुमे ,अमोल वरभे,डोमाजी नरड ,मधुकर वरभे ,शंकर लोडे , दिलीप मुगले ,मिथुन खाटीक ,सुमित वरभे ,दशरथ बारतीने ,रुपेश पोईनकर,  चंपत मुगले, लक्ष्मण जीवतोडे, किशोर मडावी ,वसंत वंजारी,वसंत मुंगले, गजानन आंबटकर ,चेतन कातोरे, महेश कातोरे, सुरेश वजारी, भाजप  पदाधिकारी कार्यकर्ता व गावकरी वर्ग उपस्थित होते.